Homeप्रेग्नन्सी मराठी पुस्तक - Pregnancy Marathi Book writen by Dr. Satish Upalkar
प्रेग्नन्सी मराठी पुस्तक - Pregnancy Marathi Book writen by Dr. Satish Upalkar
प्रेग्नन्सी मराठी पुस्तक - Pregnancy Marathi Book writen by Dr. Satish Upalkar

प्रेग्नन्सी मराठी पुस्तक - Pregnancy Marathi Book writen by Dr. Satish Upalkar

₹300
₹50
Saving ₹250
83% off
Product Description

'प्रेग्नन्सी मराठी' Book - गर्भावस्था, डिलिव्हरी व बालसंगोपनाची माहिती


प्रेग्नन्सी मराठी ह्या पुस्तकात गर्भधारणा, बाळंतपण आणि बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे याची माहिती तज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. म्हणजे प्रेग्नन्सीपासून ते बाळाच्या काळजीपर्यंतची सर्व उपयुक्त गर्भ संस्कार विषयी माहिती आपणास या पुस्तकातून मराठीत मिळेल. पुस्तकाची भाषाही सर्वांना समजेल अशी असून हे पुस्तक प्रत्येक गरोदर स्त्रीला निश्चितच उपयुक्त ठरेल.




'प्रेग्नन्सी मराठी' पुस्तक असे करा खरेदी.. प्रेग्नन्सी मराठी पुस्तक ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग तसेच BHIM, गुगल पे, फोन पे, praytm, Mobikwik याद्वारेही खरेदी करू शकता. यासाठी वर असलेल्या 'BUY NOW' बटनावर क्लिक करावे. पेमेंट केल्यानंतर आपणास pdf स्वरुपात पुस्तक उपलब्ध होईल. तसेच पुस्तकाची pdf file तुमच्या email वरही पाठवली जाते.


Pregnancy Book in Marathi - पुस्तकाचे नाव -प्रेग्नन्सी मराठी पुस्तक

लेखक -डॉ. सतीश उपळकर

ISBN NUMBER-978-93-5445-032-7


गरोदरपणात काय वाचावे, असा अनेक मातांचा प्रश्न असतो. त्यांच्यासठी गर्भधारणेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत योग्य ते गर्भसंस्कार विषयक मार्गदर्शन ह्या पुस्तकातून मिळेल. आपणास सांगण्यास आनंद होतो की, अनेक मातांच्या पसंतीस Pregnancy Marathi हे पुस्तक उतरले आहे.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now